महाराष्ट्रातील जनतेने भरभरून प्रेम या कंपनीवर केले आहे या कंपनीत सुमारे दिवसाला चार लाख लाडू बनतात साधारण 180 वर्कर काम करतात शुद्ध गुळामध्ये काम करणारी ही कंपनी आहे या कंपनीसोबत कालांश महिला गृह उद्योग आणि कालांश महिला बचत गट या सुद्धा काम करतात याचे संस्थापक माननीय श्री रोहित नितीन काळे , विनय नितीन काळे, सौ मनीषा नितीन काळे आणि सौ रेणुका रोहित काळे हे आहेत.
हिंदू धर्मासाठी प्रसिद्ध असलेला राजगिरा लाडू आणि आरोग्यासाठी शरीरासाठी गुणकारी ठरलेला वैज्ञानिक आणि आयुर्वेदाने सुद्धा याला आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरवलेले धान्य आहे राजगिरा लाडू बनवणारी ही महाराष्ट्रातील हिंदू कंपनी आहे त्यामुळे यात कुठलेही भेसळ किंवा लोकांच्या भावनांना ठेस पोहचेल किंवा त्यांचा विश्वास तुटेल असे कुठलेही कृत्य ही कंपनी करत नाही ही कंपनी भलेही ग्राहकांकडून दोन पैसे जास्त घेईल परंतु ग्राहकांची फसवणूक होऊ देणार नाही.
या कंपनी त साधारण महाराष्ट्रभरात 22 जिल्ह्यांमध्ये ऑफिस आहेत त्यांचे साडेतीनशे 350 डीलर्स आहेत आणि असंख्य ग्राहकांचा समूह तयार केला गेला आहे.
या कंपनीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवण्यास कुठलीही हरकत नाही एकदा तरी आपण कालांश राजगिरा लाडू हा खाऊन बघा.